
सायकल चालवण्याची सुरक्षितता अनेक पटींनी वाढली आणि लोकांचा सायकलकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला.

मराठवाडय़ात ३६५ पैकी ३३० दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश मिळतो.

देवगिरी महाविद्यालयात आयोजित दुष्काळ परिषदेत ते बोलत होते.

‘कॅरॅबिनर’ म्हणजे अॅल्युमिनिअमच्या मिश्र धातूपासून बनवलेली साधारण लंबवर्तुळाकार कडी असते.


महिला आणि गिर्यारोहण’ अशी या संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना असणार आहे.

जुहू येथील वर्दळीच्या रस्त्यावर बसून सोनू निगम गात होता.

बीड जिल्ह्यात एस.टी. महामंडळाच्या ८ आगारांमधून ५०० पेक्षा जास्त बसच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक केली जाते.
महावितरणने दुष्काळग्रस्त ग्राहकांना दिलासा देण्याऐवजी त्यांची आíथक लूट करण्याचा उद्योग चालवला आहे.

अॅपर्चर सेटिंग्ज ५.६ ते ११ व आयएसओ सेटिंग १०० असावे. वीज टिपण्यासाठी जागा निवडणे महत्त्वाचे.
जिल्हा प्रशासनाने तसा प्रस्ताव राज्य सरकार व औद्योगिक विकास महामंडळाकडे पाठवून दिला
भगवानगडाचा ८३वा वार्षकि नारळी सप्ताह कोठरबन (तालुका वडवणी) येथे झाला.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.