
चीनमध्ये टेस्ट टय़ूब बेबी तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर

शरीफ यांनी १९९० मध्ये अल-कायदाचा तत्कालीन म्होरक्या ओसामा बिन लादेन याच्याकडून पैसे घेतले होते

न्यायालयीन लढाईचा आढावा घेण्यासाठी ग्रामस्थांनी नुकतीच एक बैठक आयाजित केली होती.

मलेरियापासून बचाव करण्यासाठी पहिल्यांदाच ‘व्हिवाक्स’ या औषधाचे मानवावर संशोधन केले गेले
बारावे, उंबर्डे येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणीसाठी सुमारे १८ महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
दोन्ही जिल्हय़ातील ४९३ पाणीपुरवठा योजनांपैकी १३५ योजनांमध्ये संबंधित समित्या उदासीन राहिल्याचे दिसून आले.

आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसमुदाय जमला होता.
ठाण्यातील कासारवडवली येथे १९९५-९६ च्या काळात केवळ सातवीपर्यंत शाळा होती.

या अर्थसंकल्पात अलिबागच्या सामान्य नागरिकांवर कोणत्याही करवाढीचा बोजा सुचविण्यात आलेला नाही.
पालिका विद्यार्थ्यांच्या हिताची जराही दखल घेत नसल्याने पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.