
मागच्या आवडय़ातील बुधवारी रिंगिंग बेल या कंपनीने भारतीय स्मार्टफोन बाजारात एकच खळबळ उडवून दिली.

ओप्पो आर सेव्हन प्लस’ आकाराने मोठा असला तरी त्याचा फोनच्या जाडीवर फारसा परिणाम झालेला नाही.

‘सर्चबॉक्स’मध्ये अक्षरं उमटायला लागली की गुगल त्यांना अनुसरून असे ‘सर्च सजेशन्स’ द्यायला लागतो.



हिंदू धर्मगुरूवर झालेला हा पहिला हल्ला आहे, याआधी शिया व सुफी धर्मोपदेशकांवर सहा महिन्यात अनेक हल्ले झाले आहेत.

दिल्ली-आग्रा शताब्दी एक्सप्रेसचे भाडे चेअर कारला ५४० रुपये तर एक्झिक्युटिव्ह वर्गासाठी १०४० रुपये असेल.

महिलांच्या संरक्षणसाठी कायदे करण्यात आले आहेत, काही जण त्यांचा गैरवापर करतात.

अनेक बांधकामे आणि सरकारी प्रकल्प केंद्र सरकारच्या सागरी नियंत्रण कायद्यात अडकले आहेत.
वधू-वरांना हळद लावण्याची औपचारिकता झाल्यानंतर बेफाम मद्यपान करण्यासाठी पाटर्य़ा झडतात.

एखादी भाषा राष्ट्रीय असल्यास संपूर्ण देशाने ती बोलली पाहिजे.

सौरउर्जेवर चालणाऱ्या रिक्षातून जगाला प्रदूषणमुक्त पर्यावरणाचा व वाहनांचा संदेश देण्याचा निर्णय घेतला आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.