
प्रेक्षकांना प्रियांकाच्या जोडीने प्रकाश झा यांच्या भूमिकेबद्दलही उत्सुकता आहे.

सुविधा बाजूलाच राहिल्या उलट विविध प्रकारच्या समस्यांनी आमचे जगणे मुश्कील करून टाकले आहे.

मंगळवारी मात्र बाजारात माहिती तंत्रज्ञान, पोलाद तसेच वाहन उत्पादन क्षेत्रातील समभागांची विक्री झाली.

टाटा मोटर्स कंपनीची नवी ‘झिका’ नावाची मोटार नव्या वर्षांमध्ये बाजारात दाखल होणार आहे.

शिरगाव येथील हा किल्ला समुद्रकिनारी उभा असून त्याला अभिमानास्पद इतिहास लाभला आहे.

अखिल भारतीय ज्योतिष संस्था संघाच्या वतीने आयोजित परिषदेत या सॉफ्टवेअरचे अनावरण होत आहे.

‘यंग स्टार ट्रस्ट’तर्फे वसई-विरार शहरात विवा कट्टय़ाचे आयोजन केले जाते.

पोलिसांच्या निष्क्रियतेमुळेच माझी मुलगीे सापडत नसल्याचा आरोप या महिलेने केला आहे.

तब्बल सहा वष्रे मंदी आणि एका विशिष्ट आवर्तनातील मरगळीनंतर बाजाराने आकस्मिक उभारी घेतली.
डोंबिवली शहरात ठिकठिकाणी रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामास पुन्हा सुरुवात झाली आहे.
सेकंड होम संस्कृतीचे प्रस्थ वाढल्याने ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात बांधकामे सुरू आहेत.
फेरीवाल्यांच्या उपजीविकेचा हा व्यवसाय असल्याने ते कारवाई होऊनही रेल्वे स्थानक परिसर सोडण्यास तयार नाहीत.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.