
आपले काही धोरणात्मक चुकत आहे याची कबुली सरकारला जनतेस नाही तरी स्वत:ला द्यावीच लागेल.

अर्थव्यवस्था म्हणजे सर्वात बाहेरचे वर्तुळ नव्हे तर हे प्रकरण वेगळे व गुंतागुंतीचे आहे.


सुरक्षिततेच्या भावनेला सुरुंग लावला की लोकांचा व्यवस्थेवरील विश्वास डळमळू शकतो.


महाराष्ट्रात भाजपमध्ये एक गंमत आहे. या पक्षात देवेंद्र आहेत आणि दानवेही आहेत.


मध्यंतरानंतर बार्सिलोनाने अखेपर्यंत आघाडी मिळवत इस्पान्योलवरील दडपण वाढवले.

ट्वेन्टी-२० स्पर्धेचे व्यासपीठ मिळाले असून या स्पर्धेची बाद फेरी शुक्रवारपासून मुंबईमध्ये सुरू होणार आहे

श्री समर्थ व्यायाम मंदिर संघाला १९-१७ असे हरवून जेतेपदाची हॅट्ट्रिक साधली

पुरुष प्रथम श्रेणी मालिकावीर म्हणून काळूराम म्हात्रेची निवड झाली. निखिल म्हात्रे उत्कृष्ट पकडपटू ठरला
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.