Optical Illusion : या फोटोमध्ये लपलेला कोल्हा तुम्हाला दिसला का? १० सेकंदात शोधण्याचे चॅलेंज स्वीकारा | Optical illusion can you find hidden fox in this photo in 10 seconds | Loksatta

Optical Illusion : या फोटोमध्ये लपलेला कोल्हा तुम्हाला दिसला का? १० सेकंदात शोधण्याचे चॅलेंज स्वीकारा

ऑप्टिकल इल्युजनचा हा फोटो सध्या व्हायरल होत आहे.

Optical Illusion : या फोटोमध्ये लपलेला कोल्हा तुम्हाला दिसला का? १० सेकंदात शोधण्याचे चॅलेंज स्वीकारा
(Photo : Social Media)

ऑप्टिकल इल्युजन हा प्रकार सध्या सोशल मीडियावर लोकप्रिय झाला आहे. मोकळ्या वेळेत ऑप्टिकल इल्युजनमधील फोटो, व्हिडीओ पाहणे बऱ्याच जणांच्या सवयीचा भाग झाला आहे. त्यामध्ये असणारी कोडी सोडवणे, त्यातून व्यक्तीमत्वाबद्दल काही विशेष संकेत ओळखणे हे काही जणांना तणाव घालवण्यासाठी मदत करते. तसेच यामुळे विचार करण्याच्या क्षमतेला चालना मिळते असे म्हटले जाते. असाच एक फोटो सध्या व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये जंगल दिसत आहे. या जंगलामध्ये एक कोल्हा लपला आहे. हा कोल्हा कुठे आहे हे शोधण्याचे चॅलेंज आहे. हा फोटो पाहून तुम्हाला कोल्हा कुठे आहे ओळखता येत आहे का पाहा.

आणखी वाचा : मालकाच्या पायाचा फ्रॅक्चर पाहून कुत्र्याने केले असे काही की…; व्हायरल होणारा हा व्हिडीओ एकदा पाहाच

फोटो :

जर तुम्हाला फोटोमध्ये कोल्हा कुठे आहे ते दिसले नसेल तर, या फोटोमधून तुम्हाला कोल्हा कुठे आहे ते स्पष्ट होईल.

या फोटोमध्ये १० सेकंदात कोल्हा शोधण्याचे चॅलेंज तुमच्या मित्रांनादेखील देऊ शकता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
अबब.. चक्क डोक्याने खेळत आहेत टेबल टेनिस! कुणी मारली बाजी? पाहा श्वास रोखून धरायला लावणारा हा सामना

संबंधित बातम्या

गौतमी पाटीलचा अश्लील नाच थांबवा, नाहीतर गृह मंत्रालय..; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं कठोर शब्दात पत्र
‘ही’ आहे जगातील सर्वात महागडी भाजी, १ किलोची किंमत ऐकून नेटकरी म्हणाले “इतक्यात तर…”
तेरा मुझसे है पहले का नाता कोई… मरणासन्न आईसाठी व्हिडीओ कॉलवर मुलानं गायलं गाणं, डॉक्टरलाही अश्रू अनावर
गौतमी पाटीलसाठी जीवाशी खेळ? तरुणांना वेड लावणारी गौतमी खऱ्या आयुष्यात कशी आहे, पाहा
चक्क डोक्यावर बाइक घेऊन तो बसवर चढला अन्…; थक्क करणारा Viral Video एकदा पाहाच

व्हिडिओ

ताज्या बातम्या
सीआरपीएफ जवानाच्या गोळीबारात दोन सहकारी ठार
FIFA World Cup 2022: पोलंडचा सौदी अरेबियावर विजय; लेवांडोवस्कीची चमक
देविकाचा ऑलिम्पिक पदकाचा ध्यास!
India vs NZ 2nd ODI: सलामीवीरांकडून आक्रमकतेची अपेक्षा!
FIFA World Cup 2022: ऑस्ट्रेलियाची टय़ुनिशियावर मात