Twitter Widget

स्पर्धेचे विषय

महाअंतिम फेरीचे विषय
* लैंगिकतेपलीकडचे मैत्र
* बंदी,सक्तीचा सरकारनामा
* माझी धर्मचिकित्सा
* समाजमाध्यम वि. वृत्तपत्रे
* वेगळं व्हायचंय मला
* भाषेचा लोच्या
* आमची राजकीय कुचंबणा
* ऑनलाईन ऑफलाईन

विभागीय अंतिम फेरीचे विषय
* भारत संघराज्य आहे का?
* शेती की उद्योग?
* साहित्य संमेलनाने साधते काय?
* पुरस्कारवापसी
* कोलावरी ते शांताबाई

प्राथमिक फेरीचे विषय
* धर्म आणि दहशतवाद!
* इतिहास वर्तमानातला..
* यत्र नार्यस्तु पूज्यन्ते?
* बीईंग ‘सेल्फी’श
* मला कळलेली ‘नमो’निती!