Twitter Widget

सविस्तर वेळापत्रक

प्रवेश अर्ज
स्पर्धेच्या प्रवेशिका १ ते १२ जानेवारी २०१६ या कालावधीत दाखल करायच्या आहेत.

प्राथमिक फेरी
सर्व आठ केंद्रांवर १८ जानेवारी ते २५ जानेवारी २०१५ या काळात प्राथमिक फेरी पार पडेल.

विभागीय अंतिम फेरी
विभागीय अंतिम फेरी १ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी दरम्यान विभागीय अंतिम फेरी पार पडेल.

महाअंतिम फेरी
रविवार, १४ फेब्रुवारी २०१६ रोजी मुंबई येथे स्पर्धेची महाअंतिम फेरी रविंद्र नाटय़मंदिर, प्रभादेवी, दादर, मुंबईयेथे संध्याकाळी पावणेसहा वाजता वाजल्यापासून सुरू होईल. महाअंतिम फेरीमध्ये आठ केंद्रांवरील प्रथम क्रमांकाच्या स्पर्धकांचा समावेश असेल.

आग्रहाचे निमंत्रण
महाअंतिम सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी सर्वांसाठी खुली असून संध्याकाळी पावणेसहा वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाला प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्त्वावर प्रवेश देण्यात येणार आहे.