रोहित धवन दिग्दर्शित चित्रपट ‘ढिशुम’मध्ये वरुण धवन आणि जॉन एका नव्या भूमिकेत दिसणार आहे.ढिशुम चित्रपट हा अॅक्शनपट असल्याने हा चित्रपट धमाकेदार असल्यामुळे ज्यांना ढिशुम ढिशुमची आवड आहे त्यांचा साठी हा चित्रपट मेजवानी असेल.