[ie_dailymotion id=x7g1ie2] चित्रपटातून पाहायला मिळणार आहे, असे या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या सोहा अली खान आणि अभिनेता वीर दास यांनी सांगितले. शीख कुटुंबाला विविध धर्मियांनी कशी मदत केली होती याचे चित्रण या चित्रपटात केले आहे असेही सोहाने सांगितले. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या आणि त्यानंतरच्या घडामोडींवर आधारित ‘३१ ऑक्टोबर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.