औरंगाबादमधील जिल्हा परिषद मैदानात फटाक्यांचे सुमारे १८५ स्टॉल लावण्यात आले होते. यातील कोप-यातील एका दुकानात शनिवारी सकाळी अचानक आग लागली. काही वेळातच ही आग पसरत गेली आणि फटाक्यांच्या स्फोटाने संपूर्ण परिसर हादरुन गेला