चालकाचा ताबा सुटल्याने हैदराबादमध्ये अत्यंत भरधाव वेगाने जाणारी कार फ्लायओव्हरवरून उडाली आणि खाली कोसळली. या दुर्देवी अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला.