नागपुरमध्ये झालेल्या एका दुचाकीच्या अपघातामध्ये तरुणाचा दूर्देवी अंत झाला आहे. या तरुणाने हेल्मेट घातलं नसल्याने त्याच्या डोक्याला मार लागला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. अंगावर काटा आणणारा हा घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.