आई एकविराच दर्शन घेऊन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भविकांच्या कारला अपघात झाला. भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार चार वेळा पलटली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून सर्व प्रवासी सुखरूप आहेत.