जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून घुसखोरीचा प्रयत्न झाला. परंतु गुप्तचर यंत्रणांकडून माहिती मिळाल्यानंतर लष्कराने पाळत ठेवणाऱ्या विशेष उपकरणांद्वारे त्यांचा शोध घेतला आणि या तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला.