मुंबईत चिंतामणीचे वाजत गाजत स्वागत करण्यात आले. श्रींचा हा आगमन सोहळा दोन वर्षांनंतर पुन्हा जल्लोषात पार पडला. या गणेशोत्सवाला १०३ वर्षांची परंपरा लाभली आहे. पाहुयात श्रींचा हा आगमन सोहळा.