Lalbaugcha Raja: गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी भाविकांनी लालबागच्या राजाच्या चरणी भरभरून दान केलं आहे. त्याचीच आता मोजदाद सुरू झाली आहे. यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने तसेच डॉलर्सचा हाराचा समावेश आहे.