आपल्या संस्कृतीत काही विशिष्ट समज आहेत.. त्यामध्ये सत्यनारायणाची पूजा दरवर्षी केली पाहिजे अशी एक धारणा आहे. याबाबत काय वाटतं? असं सद्गुरुंना विचारलं असता तेव्हा सद्गुरु म्हणतात फक्त पूजा करुन काही होणार नाही. पण कमीत कमी तुम्ही स्वतःशी सत्यवचनी असलं पाहिजे ही सर्वात मोठी सत्यनारायण पूजा होईल असं सद्गुरुंनी म्हटलं आहे. जाणून घ्या आणखी काय म्हणत आहेत सद्गुरू