कामाचा व्याप वाढला तसे अनेक चित्रपट केले , त्यातील फारसे चालणार नाहीत हे माहिती हेतं. पण व्यावहारिक- व्यावसायिक गणित सांभाळण्यासाठी ते आवश्यक होते . म्हणूनच मग स्वत : च्या आनंदासाठी काही सिनेमे कमी पैसे असले तरी ठरवून केले, असं मकरंदचं म्हणणं अहे.