लेखक- अभिनेता अक्षय शिंपी आणि अभिनेत्री नेहा कुलकर्णी यांनी लोकसत्ता अभिजात लिट फेस्टमध्ये सादर केलेले ‘दास्तान-ए-रामजी’ हे नाटक उपस्थितांना एक वेगळाच अफलातून अनुभव देऊन गेले. दास्तानगोई या उर्दू कथनशैलीतील सादरीकरणाला अकबराच्या दरबारामध्ये राजाश्रय मिळाला होता. आता ही शैली विस्मृतीत जाण्याच्या वाटेवर असून तिला संजीवनी देण्याचे काम ‘दास्तान-ए-रामजी’च्या माध्यमातून सुरू आहे. पाहायलाच हवा असा हा अफलातून प्रयोग!
‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’चे वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा – https://www.loksatta.com/abhijaat/
पहिलंवहिलं मराठी ‘लिटफेस्ट’










