यंदा आयपीएलच्या ट्रॉफीवर कोणता संघ आपलं नाव कोरणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं आहे. गुरुवारी चेन्नई सुपर किंग्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब या दोन संघात सामना पार पडला. या सामन्यात चेन्नईला हात पत्करावी लागली तरीही सीएसके मधील गोलंदाज दीपक चहर यासाठी मात्र हा दिवस फारच विशेष ठरला आहे. कारण सामन्यानंतर त्याने आपल्या गर्लफ्रेंडला सर्वांसमोर प्रपोज केलं आणि तिने होकार देखील दिला.







