सई ताह्मणकर म्हणजे अस्सल ग्लॅमर अथवा काहीतरी वाद, स्पष्टवक्तेपण हे समीकरण जणू घट्ट झालयं... असे असताना ती सोबर म्हणजे नक्की काय हे "फॅमिली कट्टा " या तिची भूमिका असणार्या चित्रपटाच्या निमित्ताने पत्रकार दिलीप ठाकूर यानी साधलेला संवाद......