[ie_dailymotion id=x7g1idg] हा चित्रपट करण्याचा माझा अनुभव खुपच छान होता असं म्हणत मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकरने तिची प्रतिक्रिया दिली आहे. चित्रपटाच्या निमित्ताने वजन वाढवणं हे एक मोठं आव्हान होतं. या चित्रपटामुळे मी माझ्या आरोग्याविषयी आणखीन सजग झाले असंही सई म्हणाली. गेल्या काही काळामध्ये एकामागोमाग एक चित्रपट प्रदर्शित झाल्याचा आपल्याला फायदाच झाला आहे, असेही सईने यावेळी स्पष्ट केले.