[ie_dailymotion id=x7g1erf] मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी भावे हिने अमेरिकेमध्ये तिच्या मुलांसोबत मकरसंक्रांती साजरी केली. यावेळी त्यांना पतंग उडविण्याचाही आनंद घेतला. तसेच चाहत्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा तिने दिल्या आहेत.