युवा रंगकर्मी आणि दिग्दर्शक आलोक राजवाडे याचे नाव प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या ‘फोर्ब्स इंडिया’ मासिकाने प्रसिद्ध केलेल्या आशिया खंडाच्या यादीमध्ये झळकले आहे.