दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर ‘फर्जंद’नंतर ‘फत्तेशिकस्त’ हा ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. पहिल्या सर्जिकल स्ट्राईकची कथा, अशी टॅगलाइन या चित्रपटाला देण्यात आली आहे. या टॅगलाइनमागचं कारण सांगतायत दिग्पाल लांजेकर..