माझी आई दुबईहून आली. त्यानंतर तिची करोना चाचणी झाली. डॉक्टरांनी तिच्या हातावर क्वारंटाइनचा शिक्का मारला. तेव्हापासून मी आणि आई वेगळे रहातो आहोत. मात्र अनेकांना माझी काळजी वाटू लागली. त्यामुळेच हा व्हिडीओ नक्की बघा