दिग्दर्शक डॉ. अजित वाडेकर यांचा वाय हा चित्रपट येत्या २४ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अजित वाडेकर यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलंय. डॉक्टर ते दिग्दर्शक असा अजित वाडेकर यांचा हा प्रवास या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात…#YMovie #AjitWadekar #marathi #movie