मराठी सिनेसृष्टीत एकी नाही आणि कंपूशाहीमुळे मराठी सिनेमा वाढलेला नाही असं मत लेखक क्षितिज पटवर्धनने नोंदवलं आहे. एकीकडे बॉलिवूडमधील घराणेशाही आणि गटबाजीवरून वाद सुरू असताना मराठीतील कंपूशाहीबाबत कलाकार व्यक्त होत आहेत.