छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड कायमच तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते. बऱ्याच वेळा ती सोशल मीडियावर वर्कआऊट करतानाचे व्हिडीओदेखील शेअर करत असते. यामध्येच तिने महिलांसाठी, तरुणींसाठी खास तिचा फिटनेस फंडा काय आहे ते सांगितलं आहे.