सोनी वाहिनीवरील छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं मालिकेतील कलाकारांशी गप्पा
सोनी मराठी वाहिनी कायमच आशयघन विषय मांडत वेगवेगळ्या मालिका घेऊन येत असते. शिक्षणासाठीची जिद्द, आणि स्वप्नांची ओढ असा वेगळा विषय हाताळत ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ ही नवी मालिका सोनी मराठी वाहिनी नुकतीच सुरू झाली आहे.