अभिनेता, दिग्दर्शक अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेले महेश कोठारे यांनी अलिकडेच ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांच्यासोबत रंगलेल्या रॅपिड फायर राऊंडमध्ये त्यांनी त्याच्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला. सोबतच जवळचा मित्र अशोक सराफ की लक्ष्मीकांत बेर्डे हेदेखील सांगितलं.