‘झिम्मा’ चित्रपटाचा पहिला भाग २०२१ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ‘झिम्मा’च्या यशानंतर प्रेक्षकांच्या मनात ‘झिम्मा २’ बद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक हेमंत ढोमेने सात बायकांच्या पुढच्या ट्रिपची अर्थात ‘झिम्मा २’ ची घोषणा केली होती. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सिद्धार्थ चांदेकरने “वॉव हेमंत” सर या हॅशटॅग वापरला होता. त्याची सर्वत्र चर्चा रंगली होती. अखेर