स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी ‘बिग बॉस १७’ चा विजेता ठरला आहे. ऑक्टोबरमध्ये सुरू झालेलं बिग बॉसचं १७ वं पर्व २८ जानेवारी रोजी संपलं. शोची ट्रॉपी मुनव्वर फारुकीने जिंकली तर अभिषेक कुमार उपविजेता ठरला. यानंतर मुनव्वर फारुकीने माध्यमांशी संवाद साधला.