‘व्हेंटिलेटर’….नुसतं नाव जरी घेतलं तर अनेकांच्या मनात अनेक प्रश्न उभे राहतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता सुरुवात होते एका वेगळ्याच प्रवासाची.