यंदाच्या गणेशोत्सवावरही करोना विषाणूचं सावट आहे. गणपती मूर्तींसाठी उंची आणि इतर सरकारी नियमांमुळे यंदा मूर्तीकारांवर आर्थिक संकट ओढावलं आहे. सध्याच्या खडतर काळातही बाप्पा सर्व काही ठिक करेल या आशेने पुण्यातल्या कार्यशाळेतले कलाकार आपलं काम करत आहेत.