मुले शाळेपर्यंत पोहोचू शकत नसतील तर शाळा त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, या विचारातून तीन दशकांपूर्वी डोअरस्टेप स्कूल या संस्थेची स्थापना झाली. रजनी परांजपे या डोअर स्टेप स्कूलच्या संस्थापिका व अध्यक्ष आहेत. जाणून घ्या त्यांच्या समाजकार्याविषयी आणि या संस्थेविषयी..