गेल्या काही दिवसांपासून मुंबईत समाधानकारक पाऊस होत असल्याने तुळशी तलावाच्या पातळीत वाढ झाली आहे. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने मुंबईकरांवरील पाणी कपातीचे सावट आत दूर होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.