गुजरातमधील उनामध्ये तरुणांच्या गटाकडून दलितांना मारहाण झाल्याच्या प्रकरणावरून संपूर्ण राज्यातील वातावरण ढवळून निघालंय. या घटनेचे लोण आता राजकोट बाहेरही पसरू लागले असून, विविध ठिकाणी मोर्चे काढत दलितांच्या संघटनेनी या घटनेचा तीव्र निषेध केला.