दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा, यासाठी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी गुरुवारी एक महत्त्वाची घोषणा विधान परिषदेत केली. यापुढे दुचाकी चालवणाऱ्यांकडे हेल्मेट नसेल तर त्यांना पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळणार नाही.