गेल्या दोन दिवसांपासून विरोधकांनी घेतलेल्या भूमिकेमुळे विधान परिषदेचे कामकाज ठप्प झाले आहे. भ्रष्ट मंत्र्यांची चौकशी करा, ही मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. ‘लोकसत्ता’चे राजकीय संपादक संतोष प्रधान यांनी या घडामोडींचे केलेले विश्लेषण.