[ie_dailymotion id=x7g1jdu] जम्मू काश्मीरमधील पम्पोरमध्ये सोमवारी सकाळी एका सरकारी इमारतीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. इमारतीमध्ये मुक्कामाला असलेल्या पोलिसांच्या एका तुकडीला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले असून दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये चकमक सुरू आहे. पोलिसांनी इमारतीला वेढा घातला आहे.