निवडणूक एकतर्फी होईल असं वातावरण बनवण्यात आलं होतं. पण ते खरं नव्हतं. तेच दाखवून देण्याची आवश्यकता होती असे शरद पवार मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हणाले.