अलिबागच्या समुद्रात आज अजंठा कंपनीची बोट बुडाली. या बुडणाऱ्या बोटीतून ८८ प्रवाशांना वाचवणाऱ्या पोलीस नाईक प्रशांत घरत यांनी नेमकं त्यावेळी काय घडलं ते सांगितलं.