पुण्यातील जम्बो कोविड रुग्णालयाची ८५० बेडची क्षमता असून सध्या ४०० बेड उपलब्ध आहेत. त्यामुळे उर्वरित बेड सात दिवसात उपलब्ध करून देण्याच्या सूचना करण्यात आल्या असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.