राज्यातील अनेक भागात असलेल्या विविध राजकीय पक्षांच्या कार्यालय बाहेर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी, आज मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि पदाधिकारी हे आंदोलन करीत आहे. या आंदोलनाचे पडसाद पुण्यात देखील उमटत असून पुण्यातील देखील राजकीय पक्षांच्या कार्यालय बाहेर आंदोलन करण्यात येत आहे.