कोईंबतूर इथल्या एका कलाकाराने त्याच्या अनोख्या कलेतून महात्मा गांधीजींना आदरांजली वाहिली. माशांच्या टाकीत उगवणाऱ्या शेवाळीत त्यांनी बापूंची अप्रतिम कलाकृती साकारली आहे.