पुण्यातील रावण टोळीतील सदस्य एका तरुणाला मारतानाचा व्हिडिओ समोर आला होता. गुंडा विरोधी पथकाने त्या सदस्यांना बेड्या ठोकल्या आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या टपा-टप या डायलॉगचा वापर करून रावण टोळीतील सदस्य तरुणाला मारतानाचा व्हिडीओ व्हायरल करून टोळी दहशत पसरवत होती. मात्र, याच टपा-टप डायलॉगवर गुंडा विरोधी पथकाने रावण टोळीला पकडलं आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.