अंबरनाथच्या आनंदनगरमधील MIDC मध्ये वायूगळती झाल्याची घटना घडली आहे. या वायूगळतीत ३० जण बाधित झाले असून रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आर.के.केमिकल कंपनीत ही घटना घडली असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. संबंधित कंपनीवर कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
#Ambernath #MIDC