भाजप नेत्या पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी परळी मध्ये दांडियाचा मनमुराद आनंद लुटला. परंतु या गरब्यादरम्यान पकंजा मुंडेंकडून करोना नियमांचं उल्लंघन झालेलं पाहायला मिळाले. दांडिया खेळताना उपस्थितांपैकी कोणीही मास्क लावलेला नव्हता. शिवाय सोशल डिस्टंसिन्गचं पालनही केलं गेलं नाही.#PankajaMunde #Navratri2021 #Dandiya #Covid19 #Coronavirus